“When Beyoncé drops a new video, you better believe there’s homework to do!” -@cashew23 📝❤️ * * * Some choice screen grabs from @beyonce and @jayzmrcarter APES**T. 1/4 Portrait d'une négresse by French painter Marie-Guillemine Benoist. Exhibited in 1800. Six years previously, slavery had been abolished, and this image became a symbol for women's emancipation and black people's rights. -Wikipedia #beyoncé #thecarters #apeshit #louvre #blacklives #neoclassical #queenbey #jayzandbeyonce
1 Comment Download

People Also Viewed

Thank You @basic_bymisca Keren banget love It😘🤗buruan shopping dear di butik olshop langgananku @basic_bymisca 💚💚💚💚💚💐💐💋

चित्र प्रसंग -पावनखिंड चित्रकार - श्री.वासुदेव कामत,मुंबई चित्र पद्धत - ऐक्रिलिक जलरंग चित्र बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून शिवछत्रपतींनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवछत्रपतींना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. डखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. १३ जुलै १६६० सिद्धि मसूद साडेतीन हजारांची फौज घेऊन महाराजांच्या मागावर होता. घोडखिंड आणि विशाळगड चार कोसांचे अंतर गाठायचे बाकी होते.घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. आणि तेही विशाळगडाचा वेढा तोडुन गडात शिरायचे. रात्रभर धावुन दमलेले मराठे आणि त्यात हा बाका प्रसंग. बाजीप्रभुंनी प्रसंग ओळखुन बळेच निम्म्या मावळ्यांना घेऊन विशाळगडाच्या वाटेला लावले आणि निम्मे संगती ठेवले. "गडावर जाताच तोफांचे आवाज करणे.! तो पावेतो गणीमांची फौज येऊ देत नाही".! बाजीप्रभुंनी खिंडीत पराक्रमाची पराकाष्ठा केली. आणि अनेक मराठे धारातीर्थी पडले. शक्ति आटत चालली तरी तोफांचे आवाज येई पर्यंत झूंजत होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. आणि शिवछत्रपती सुखरूप गडावर पोहोचले.(सायंकाळी सुमारे सहा वाजता.) विशाळगडावरुन शिवछत्रपतींनी तोफांची सरबती सुरुकेली. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच त्यांनी कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला. ◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾ #shivajimaharaj #bajiprabhudeshpande #baji #fort #history#maharaj_shivaji #maharashtra #pune #marathaempire#jayshivray #maharaj #wanderlust #worrier#worldfamous #shivajimaharaj #chatrapati

Snapshot 📷 —> Caption this 😏

Oreo art by sab #njanmarykutty #oreo #jayasurya #jofaso

Tagg them 😍😍😍😍

Users who like this media